Surprise Me!

उद्धव ठाकरेंसमोर कैलास पाटील यांनी काय शब्द दिला | Kailas Patil Speech

2026-06-28 1,790 Dailymotion

उद्धव ठाकरेंसमोर कैलास पाटील यांनी काय शब्द दिला | Kailas Patil Speech

धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षबदलानंतर कैलास पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे कैलास पाटलांनी स्पष्ट केले आहे. 'मातोश्री'शी आपली निष्ठा कायम राहील, असा शब्द त्यांनी दिला आहे. यामुळे धाराशिवच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गट डॅमेज कंट्रोलसाठी सक्रिय झाला असून उद्धव ठाकरे यांचा धाराशिव दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

#lokmatnews #maharashtranews #marathinews #Lokmat #LokmatNews #LokmatLive #MarathiNews #MaharashtraNews #LatestNews #LokmatUpdates #LokmatBreakingNews #LokmatExclusive #uddhavthackeray #Kailas patil


Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat